वाशीम : वाशीम जिल्हा परिषदचे नवनिर्वचित सामाजिक न्याय खात्याचे सभापती, मा अशोक दादा डोंगरदिवे यांनाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कारंजा च्या वतीने जाहीर नागरी स्तकार करण्यात आला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग तालुका कारंजा चे अध्यक्ष डॉ रमेश चंदनशिवे आणि त्यांची संपूर्ण सहकारी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमला कारंजा व मानोरा तालुक्यातील पदाधिकारी उपस्तित होते, मा चंद्रकांत दादा ठाकरे अध्यक्ष जिल्हा परिषद तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशीम यांच्या अध्यक्ष ते खाली व त्यांच्या दालनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मा दादा च्या हस्ते श्री अशोक दादा डोंगरदिवे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, आयोजित कार्यक्रमाला कारंजा शहर अध्यक्ष यौगेस इंगळे, तालुका उपाध्यक्ष विशाल आघमे, कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष धमप्रकाश गायकवाड, तालुका सरचिटणीस विक्रम डोंगरे, डॉ बागडे, गोवर्धन चोथामल मालेगाव, ऍड मानवतकर, आणि असंख्य सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी हजर होते