चंद्रपूर :-
चंद्रपूर लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विजय संकल्पासाठी लोकसभा क्षेत्रातील १५१ मंदिरात पुजा - अर्चना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यात स्थानिक समाधी वार्ड येथील गोविंदस्वामी मंदिरात पुजा करून सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी आशीर्वाद मागण्यात आले.
यावेळी मंदिराचे अर्चकार किरण बाटवे,किसान मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष रवी चहारे,भाजपा मध्य मंडळ माजी महामंत्री राजु जोशी, भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,भाजयुमो मध्य मंडळ महामंत्री नकुल आचार्य,भाजपा ओबीसी मोर्चा महानगर जिल्हा महामंत्री सुभाष आदमने,किसान मोर्चा ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष राजु घरोटे,युवा नेते श्याम बोबडे,कार्तिक मुसळे,लक्ष्मण महालक्ष्मे, भाजयुमो महानगर जिल्हा महामंत्री गणेश रामगुंडेवार,ओबीसी मोर्चा महानगर महिला नेत्या मुग्धा खांडे,स्मिता रेबनकर,
युवा नेते मयुर घरोटे,विवेक घरोटे,जयश्री आत्राम,सिमा येनुरकर,उषा जोरा,स्वाती जोरा
वदना येरणे,अर्चना अंतुरकर,प्रभाकर कविश्वर,
सुबोध दुर्गपुरोहित,श्रावण बानकर,पंढरीनाथ साखरकर,विलासे तपासे,बावणे,वडस्कर,बबन राऊत,मोरेश्वर जताळे,मोहन मंचालवार
संजय महाकालीवार,कुणाल दिग्वा,दौलत जताळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....