नागभिड ----जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडाने पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांना नागभिड पोलीस स्टेशन अतंर्गत काम्पा बिट असुन त्यामध्ये काम्पा,मोहाळी, मांगली, बनवाई, बिकली, रेगांतुर, या खेड्यापाड्याचा समावेश असुन हे सवॅ गावे नविन पोलीस स्टेशन शंकरपुर यामध्ये समावेश करण्यासाठी काहिच मिञ मंडळी या कामास लागले आहे , नागभिड तालुका सोबत देणे घेणे नाही,कान्पा बिट नागभिड पोलीस स्टेशन मध्येच कायम ठेवण्यासाठी याबाबत नागभिड जिल्हा कृती समिति च्या वतिने मा, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्र सिंह परदेशी यांच्या सोबत चर्चा करुण निवेदन देऊन वरील प्रमाणे कायम ठेवण्यासाठी विनंती केली आहे.
त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे,विक्रांत गजपूरे, हरीचंद्र मेहर, रमेश ठाकरे,पराग भानारकर,विजय अमृतकर,गणेश पुंडे, पवण नागरे, मधुकर डोईजड,चंदन कोसे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.