निगडी पुणे:- येथील चार्ट देखो शेअर मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये बेसिक टू ॲडव्हान्स कोर्सचा समारोप
नुकताच संपन्न झाला विद्यार्थ्यांना अल्टरनेट इन्कम सोर्स मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना घरबसल्या पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स डिझाईन केलेला आहे त्यामध्ये संपूर्ण बेसिक ऑफ स्टॉक मार्केट काय आहे तसेच फंडामेंटल अनालिसिस च्या माध्यमातून दीर्घकालासाठी शेअर निवडण्याकरता काय पॅरामीटर बघावे तसेच टेक्निकल एनालिसिस च्या मदतीने कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवण्याकरता कुठल्या तांत्रिक बाबी बघाव्या तसेच डेरिव्हेटिव्ह मार्केट मध्ये कमी बाकीचं पैसे गुंतवून मार्जिन मनी आणि प्रीमियम गुंतवून जास्त नफा मिळवण्यासाठी डेरिव्हेटिव्ह मार्केटचा कसा फायदा करून घ्यावा( कमीत कमी दिवसाला किती रिक्स घ्यावी आणि प्रॉफिट किती घ्यावे) याची देखील ज्ञान दिल्या गेले.
इंट्राडे ट्रेडिंग तसेच कमोडिटी आणि करन्सी मार्केट काय आहे माईंड मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट तसेच म्युचल फंड या सर्व विषयांवर शास्त्रोक्त पद्धतीने गेल्या महिन्याभरात विद्यार्थ्यांना शिकविले.
हा क्लास एकाच वेळी तीन बॅचमध्ये सकाळ दुपार आणि संध्याकाळ ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने घेतल्या जातो . विद्यार्थ्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अगदी सोप्या भाषेत शिकविले जाते. विद्यार्थी पुन्हा पुन्हा कितीही कितीही बॅचेस रिपीट करू शकता.
क्लास झाल्यावर विद्यार्थ्यांना लाईव्ह ट्रेडिंग च्या माध्यमातून रोज सपोर्ट केल्या जातो. त्यांच्याकडून योग्य वेळी बाय आणि सेल कसे करावे स्टॉप लॉस कसा लावावा याचे देखील रोजच्या रोज लाईव्ह ट्रेडिंगमध्ये मार्गदर्शन केले जाते तसेच लाईफ टाईम सपोर्ट दिला जातो.
समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वितरण करण्यात आले तसेच प्रत्येकाने आपले क्लास विषयीचे मत व्यक्त केले.
यामध्ये श्रीयुत अभय जागीरदार तसेच श्रीयुत विक्रम भोसले यांनी महिनाभर विद्यार्थ्यांना शिकविले. बॅक ऑफिस साठी संपूर्ण विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत सौ. अनुराधा मोरे तसेच कुमारी सुष्मिता पवार यांनी केली.
ह्या क्लासला आय. आय. एफ. एल. सेक्युरिटी चे असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट श्रीयुत सतीश थोरात सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.
पुढील बॅच 18 मार्च 2024 पासून सुरू झालेली आहे संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9850041650.