नागभिड--- तुकडोजी महाराज यांच्या स्वता मार्गदर्शन पेरणेतून सुरुवात झाली असुन त्या पासून आज पंर्यंत नागभिड शहरात श्री, गुरुदेव हरबाजी व्यायाम मंदिर रं न,128 सी च्या वतिने मंदिराचे व्यायाम उपासक वर्ग सिमालंगन रावण पुजेचा कार्यक्रम शोभायात्रा चे आयोजित केले आहे, शोभायात्रा हि --वस्ताद स्वर्गीय नामदेव गोन्नाडे हलबा मोहल्ला येथून दिनांक 5/10/2022रोज बुधवार दुपारी 2=00 वाजता निघणार आहे,हि शोभायात्रा श्री च्यारथावर (हत्ती ) राम--लक्ष्यमन बसुन,ठोल तासाच्या गजरात ,निघणार आहे,या साठी 15 दिवसापासून प्राटींस सुरु असुन व्यायम उपासक कामास भिड़ले आहे, लाठि--काठी,डानपट्टा,मलख्खाम,गाजपाडणे,सायकल पलटी मारणे मनोरे,इतर प्राप्तक्षीके व्यायम उपासक सादर करणार आहेत हि शोभायात्रा नागभिड शहरातून महादेव मंदिर, गोवर्धन चौक ,तिवलाॅ येथे रावण पुजा करुण परत वेळी गोवर्धन चौक येथे व्यायाम प्राप्तक्षीके व्यायाम उपासक सादर करणार आहेत, असे कार्यक्रम आयोजक वस्ताद मा, विनायक नामदेव गोन्नाडे, संचालक, योगेश गोन्नाडे ,व्यायम शिक्षक प्रा,विलास गजभे, मार्गदर्शक नेतृत्व दागोजी तरारे, अनिकेत दिनकर गोन्नाडे, अरुण भोले,दिवाकर सोनकूसरे,सुनिल रगडे, व्यायाम उपासक यांनी कळविले आहे,