भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटनेने कॉ. ए.बी. बर्धन यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभा घेण्यात आली सभेत सर्व प्रथम कॉ. ए.बी.बर्धन प्रतिमेस कॉ. नयन गायकवाड यांनी हार अर्पण करुण कॉम्रेड ए. बी. बर्धन यांना लाल सलाम..लाल सलाम..! जबतक सुरज चाँद रहेगा कॉम्रेड ऐ.बी.बर्धन इनका नाम रहेगा.! कॉ. ए. बी. बर्धन इनका सपना कोण पुरा करेगा हम करगे हम करेगे असे गगणभेदी नारे लावण्यात आले नंतर अंगणवाडी कर्मचारी व आशा कर्मचारी यांनी आप आपले प्रलंबित प्रश्न मांडले त्यावर प्रमुख सर्वानु मते निर्णय घेण्यात आला अंगणवाडी कर्मचारी व आशा कर्मचारी यांच्या मागण्या संबंधि न्यायालयीन व आंदोलनाचा लढा निर्माण करण्यात येणार आहे सदर लढ्यात मोठ्या संखने सहभागी होवुन आपल्या मागण्या सरकार समोर रेटनार कर्मचारी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्न व कॉ. ए.बी. बर्धन यांच्या जीवनावर प्रकाश टाकत कॉ. नयन गायकवाड म्हणाले की महाराष्ट्रातील नागपुर शहरातील असलेले कॉ. ए.बी. बर्धन यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षा सोबत नाळ जोडून भारताच्या आझादीच्या चळवळित सहभागी होवुन भारत स्वतंत्र केल व त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारुण संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला कॉ. ए.बी. बर्धन है महाराष्ट्र विधानसभेचे तरुण आमदार होते त्यानंतर त्यांची भाकपच्या राष्ट्रिय सचिव व आयटक कामगार संघटनेचे प्रमुख पद भुषविल आहे त्यासोबत त्यांनी कामगारचे आंतराष्ट्रीय नेतृत्व केले आहे कॉ. ए.बी. बर्धन यांनी शेतकरी- श्रमिक वर्गासाठी आयुष्यभर झटणारे आदर्श प्रणेते होते कॉम्रेड ए. बी. वर्धन यांना स्मृतिदिनी आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून संघटनेचे निस्वार्थी पने काम करने हेच भाकप व आयटकच्या वतीने कॉ. बर्धन यांना खरे अभिवादन ठरेल ..! असे प्रतीप्रदान कॉ. नयन गायकवाड, यांनी केले.!
अभिवादन सभेत कॉ. नयन गायकवाड, कॉ. वंदना डांगे, कॉ. मायावती बोरकर, कॉ. छाया वारके, कॉ. सविता प्रधान, शितल दंदीं,रेखा जोहरी, संध्या गायकवाड, मिनाक्षी भगत, राजकन्या इंगळे, किरणं साळूंके वंदना शिरसाट,, सुमित्रा वानखडे तबसूम खान, वंदना विनायक दामोदर, प्रभा भिमराव डोंगरे ,करूणा सूनिल डोंगरे,,मिरा प्रमोद डोंगरे, कल्पना संजय वेलकर,नंदा मधूकर खरात, उज्वला आठवले, सरस्वती दाभाडे, रेखा ठाकूर वंदना गवई, मंदाकिनी देशमुख, शकुंतला इंगळे,ललीता आबूसकर, आशा धांडे वंदना भटकर, अनिता आठवले, आसेमूनबी मो.हनिपदुर्गा नेमाडे, सुमित्रा वानखडे तबसूम समीर खान सहप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते असे सभेचे संचालन कॉ. मायावती बोरकर, यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉ. वंदना डांगे यांनी केले असे कॉ. रामदास ठाकरे आपल्या प्रसिद्ध पत्रका व्दारे कळविले आहे.!