सर्वधर्म मित्र मंडळ संस्था कारंजा लाड जिल्हा वाशीम येथे सामाजिक क्षेत्रात 25 वर्षापासून काम करत असून संस्थेने केलेली काम वन सेकंड वन कॉल न्यू लाईफअभियान सास कंट्रोल रूम आणि 17 प्रकारच्या विविध उपक्रमाची माहिती इतरांपर्यंत पोहोचावी व त्या माध्यमातून समस्याग्रस्तांना आणि इतर घटकांना मदत व्हावी याकरिता संस्थेने तयार केलेल्या माहिती पत्रिका ( घडी पत्रिका ) चे विमोचन अफार्म पुणे येथे पुण्याचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जे बी गिरासे सर, ऍनिमिया फ्री इंडियाच्या मीना शेलगाव, के आर राजेश संचालक सहाय्यक ट्रस्ट मुंबई , मा प्रमोद शिंदे राज्य समनवयक सहाय्यक ट्रस्ट मुंबई , मा पियुष गोयल प्रशिक्षक सहाय्यक ट्रस्ट भोपाल, मा अमन व्यास प्रशिक्षक सहाय्यक ट्रस्ट भोपाल , मा आरती जैन मानव संसाधन सहाय्यक ट्रस्ट मुंबई व अदिती सहाय्यक ट्रस्ट मुंबई तसेच सर्वधर्म मित्र मंडळ वाशिम जिल्हा समन्वयक राजू कांबळे आणि या विमोचनाला भारतातील 5 राज्याचे संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित आहेत दि 18-1-25 ते 20-1-25 या कालवधी मध्ये पुणे येथे मंथन कार्यशाळ होत आहे या कार्यशाळे मध्ये 5 राज्या मधील सेवाभावी संस्था एकत्र आल्या असून अनिमिया फ्रि इंडिया व्दारे भारतातील अनिमिया मुक्त गाव हि संकल्पना कुती मध्ये आणण्या च्या प्रक्रिया मध्ये वाशिम जिल्ह्या मधून सर्वधर्म मित्र मंडळ चा यात सहभाग झाला आहे हि कार्यशाळ संस्थेच्या वतीने राजू कांबळे सहभागी झाले वाशिम जिल्हा अनिमिया फ्रि करण्याकरीता मदत घेईल
वाशिम च्या सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा सेवाभावी संस्थेच्या माहिती पत्रकाचे विमोचन पुणे येथे झाले हि कार्य पावती असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई यांनी व्यक्त केले आणि सहय्यक ट्रस्ट चे आभार मानले