निगडी:-
भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त
स्वातंत्रवीर सावरकर चित्रपट मोफत दाखविणार आहे आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
28 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वा
स्थळ जय गणेश व्हिजन इओनॉक्स आकुर्डी
ज्यांना चित्रपट बघायचा असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा
संपर्क अशी माहिती-प्रा उत्तम केंदळे भाजप कार्यालय सातेरी देवी मंदिर,मुक्ताई उद्यान
यमुनानगर निगडी यांनी दिली.
आयोजक प्रा उत्तम प्रकाश केंदळे
भाजप नगरसेवक/क्रीडा सभापती
अध्यक्ष-श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट यमुनानगर सूचना नावनोंदणी साठी कृपया कार्यालयात यावे ही विनंती. निमंत्रक भाजप प्रभाग क्र 13
संपर्क मो नंबर 9850510510
आपल्या प्रतिक्रिया द्या....