कारंजा लाड -- १९४७ च्या स्वातंत्र्या पूर्वीचे आणि इंग्रज सैन्याशी झुंज देणारे,भारताचे पहिले स्वतंत्र्यता सेनानी तसेच पहिले मिसाईल मॅन व इंग्रजांशी लढणारे पहिले योध्दा हजरत टीपू सुलतान ह्यांची जयंती कागजीपुरा स्थित अल कबीर चौक येथे टीपू सुलतान सेनेच्या वतीने अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
ह्यावेळी टीपू सुलतान सेनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक शेख व अॅड संदेश जैन जिंतुरकर, तवंगर भाई ह्यांनी टीपू सुलतानजीं च्या प्रतिमला हार अर्पण करून अभिवादन केले.
ह्या वेळी तौसिफ खांन सरफराज खांन , तवंगर भाई , आसिफ खान , इलियास भाई , सैय्यद जावेद , वसीम भाई , साबिर भाई , सादिक खांन , अनीस भाई , बिलाल भाई , मोनु भाई , अयुब खांन , अनवर अहमद और जमील भाई उपस्थित होते असे वृत्त अॅड संदेश जिंतुरकर यांनी कळवीले आहे .