अकोला :-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा जनकल्याण सर्वसामान्यांना सोबत घेऊन कार्य करणारे लोकनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले सहकारी एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांच्या सोबत शेतकरी अठरापगड जाती 12 बलुतदार यांचा विकास करून डबल इंजन चा सरकार विकासाच्या गतीला चालना देण्यात तसेच
अकोल्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद जिंकण्यासाठी संकल्पित होऊन कार्य करा असे आव्हान सौभाग्यवती सुहासिनी ताई संजय धोत्रे यांनी केले.
भाजपा कार्यालयात आज दुपारी चार वाजता पासून एलईडी लावून थेट शपथविधी सोहळा कार्यक्रम पाहण्यासाठी भाजपाचे शेकडो कार्यकर्ते महानगर अध्यक्ष जयंत मसणे यांच्या मार्गदर्शक उपस्थित होते.
यावेळी ढोल ताशे लाडू आनंद व्यक्त करण्यात आला महिलांनी फुगडी, व देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित दादा पवार आगे बढो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी वंदे मातरम जय श्रीराम हर हर महादेव की जय सनातन धर्म की जय गोमाता की जय सियाराम या गगनभेदी घोषणेने परिसर दूमदुमले. यावेळी जयंतराव मसणे यांनी भाजपा कार्यकर्ता व महायुतीच्या कार्यकर्ते तसेच लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक महायुतीच्या पाठीशी उभा राहिला भाजपा कार्यकर्ता हा सदैव क्रियाशील राहणारा कार्यकर्ता आहे अकोल्यातील अकोल्यातील पराजय हा कमी मतांनी झाला महानगरपालिकेत प्रचंड बहुमताने विजयी करून महायुती ट्रिपल इंजिनचा सरकार आणण्याचा संकल्पित होऊ या असे आवाहन केले यावेळी कार्यक्रमाचे संचालक संचालन व प्रास्ताविक माजी नगरसेवक भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी केले. यावेळी सुहासिनी ताई धोत्रे यांनी यांनी शुभेच्छा दिल्या व सतत दोन तास कार्यक्रमात उपस्थित होते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह लोकनायक जयप्रकाश नारायण चौक येथे सुद्धा आतिषबाजी आणि आनंद उत्सव साजरा करण्यात आला. खासदार अनुप धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, किशोर पाटील विजय अग्रवाल आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात जयंत मसने यांनी जोरदार कार्यक्रम करून कार्यकर्त्यांना उत्साहीत केले . यावेळी सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर चंदाताई शर्मा वर्षाताई गावंडे अर्चनाताई शर्मा संध्याकाळी लोहपुरे निशाताई कडी साधनाताई येवले सारिका जयस्वाल अनिता चौधरी, कृष्णा शर्मा, पवन पाडिया, सजयगोटफोडे, दिलीप मिश्रा, सागर शेगोकार अंबादास उमाळे,जयंतराव मसणे, सौ सुवासिनी ताई धोत्रे, सौ अर्चनाताई म्हसने, सो मंजुषा ताई सावरकर, कृष्णा शर्मा,सौ चंदाताई शर्मा, संजय गोटफोडे, गिरीश जोशी, पवन पाडिया,, निलेश नीनोरे, संतोष पांडे गणेश अंधारे दिलीप मिश्रा रमेश करिहार देवेंद्र देवर अर्चनाताई शर्मा सुमन ताई गावंडे लोहकपुरे ताई आनंद बलोदे विनोद मनमानी, धनंजय धबाले सतीश ढगे वैकुंठराव ढोरे उखंठराव सोनवणे रवी दुतोंडे मनीष बुंदेले श्रीकांत गावंडे दिलीप भरणे वसंत मानकर सुबोध गवई मनोज शाहू लाला जोगी हर्ष चौधरी चंदू महाजन पंढरी ढोरकर जगदीश झामरे , संजय झाडोकार, नितीन गवळी, नितीन ताकवाले, अरविंद शुक्ला , डॉ. राजेश अग्रवाल अंबादास उमाळे श्रीकृष्णा चव्हाण, कपिल बुंदले, योगेश मानकर, वर्षा गावंडे दुबेताई गजानन वाडेकर, रुपेश चौरसिया राहुल चौरसिया विकी ठाकूर , विजय ठाकूर विशाल गमे डॉ. संजय धोत्रे, मनीषा भन्साली, जानवी डोंगरे, शिव शर्मा बाळकृष्ण टाले, डॉ. युवराज देशमुख, कृष्णा पांडे , साधना येवले, सतीश येवले , भूषण इंदोरिया, आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....