रोशनी फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला नागरिकांचा भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळी 9 ते 11 या वेळेत अनेकांनी तपासणीसाठी गर्दी केली. किडनी रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, स्किन संबंधित दाताचे, हाडा संदर्भ मधील महिला आरोग्य व इतर वैद्यकीय सेवा औषधं मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या.
ऑपरेशन माफक दरात
शेकडो नागरिकांनी या सेवांचा लाभ घेत समाजप्रेम आणि आरोग्याविषयी जागरूकतेचा आदर्श प्रस्तुत केला.
अध्यक्ष पंकज वाढवे यांनी सांगितले की, “आरोग्याचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे, आणि नागरिकांचा प्रतिसाद हीच आमच्या कार्याची ताकद आहे.”
या कार्यक्रमला यशस्वी करण्यात साठी महेंद्र भोजने, शिलवंत वानखडे, हर्षद वाढवे आकाश निकम चैतन्य गणवीर रोशनी फाउंडेशन स्वयंसेवक आशुतोष वाढवे आशिष वाढवे दीपक उमाळे यांनी सहकार्य केले