चंद्रपूर दि. 07 : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे 9 जानेवारी 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता वन अकादमी येथे आगमन व "वाईल्डकॉन-2025" या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता राखीव सोयीनुसार प्रयाण.
आपल्या प्रतिक्रिया द्या....