एक देश दो सविधान दो झेंडे नही चलेंगे यासाठी बलिदान देणारे व जम्मू काश्मीर 70 कलम हटवण्यासाठी आपले प्राण गमवणारे जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करणे व संघर्ष काळामध्ये देशाची एकता अखंठा कायम ठेवण्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे राष्ट्रवादी नेते व पद पेक्षा देश महत्त्व सांगणारे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जीवन चरित्राचा वाचन करून भारतीय जनता पक्षाने या कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर मुखर्जी पासून तर तीन पिढीपर्यंत संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छापूर्ती करून 370 कलम 5 ऑगस्ट रोजी हटून हे बिल सादर करताना पहिले राज्यसभेत पास केले नंतर लोकसभेत जिथे बहुमत नव्हते तिथे बहुमताने पास करून देशभक्ती चेतना जागृती कशी असावी याचे उदाहरण दिले आहे या पक्षाची आपण कार्यकर्ते असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा सारखे नेत्यांच्या नेतृत्वात काम करत आहे याचा आपल्याला गौरव असून नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये राम मंदिर तीन तलाक जम्मू काश्मीर 370 कलम हटवण्यासारखे निर्णय होऊन समान नागरी कायदा पास करण्याच्या हालचाली सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.
पक्ष कार्यालयात शामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते.
यावेळी विजय अग्रवाल यांनी शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले तसेच अनेक उदाहरणे देऊन जनसंघ मध्ये त्यांनी मंत्रीपदाचा केंद्रीय मंत्रिमंडळ मंत्री पदाचा राजीनामा देऊन देश हितार्थ व हिंदुत्वासाठी काश्मीरसाठी त्याग तपस्या बलिदान दिले केवळ मताचा राजकारण करण्यापेक्षा समाजहित राष्ट्रहित करण्याचं काम शामाप्रसाद मुखर्जी यांनी केले आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विशाल जाहीर सभा करून शामाप्रसाद मुखर्जी यांचे विचार पोहोचवण्याचं काम करत आहे. अशी याप्रसंगी विजय अहवाल यांनी सांगितले.
विजय अग्रवाल सुमन ताई गावंडे अश्विनीताई हातवलणे, रेणुका ताई भुसारी सिद्धार्थ शर्मा, किशोर पाटील, माधव मानकर, संजय गोटफोडे, नाना कुलकर्णी, सिद्धेश्वर देशमुख पंढरी दोरकर, पवन महल्ले , राजू थोरवे रामदास सरोदे संजय जोशी मोहन पारधी अक्षय जोशी राजू वगारे, गोपाल मुळे नितीन गवळी चंदा शर्मा सारिका देशमुख सारिका जयस्वाल, रश्मी कायदे चंदा ठाकूर सोनल शर्मा साधना येवले साधना ठाकरे, चंद्रकांत सपकाळ, नितीन लांडे, शकुंतला जाधव रामदास तायडे वामन भिसे मनिराम टाले, अभिमन्यू नळकांडे, मनीषा भुसारी छाया तोंड साम,दिलीप मिश्रामिलिंद राऊत शेगोकार, संदीप गावंडे, प्रशांत अवचारसंजय झाडोकारविजय हळदे, संतोष पांडे गणेश अंधारे देशमुख विठ्ठल चतरकर राजेश बेले शंकरराव वाकोडे विजय मालोकार डॉक्टर अमित कावरे चंद्रशेखर पांडे गुरुजी सतीश ढगे निलेश निनोरे राजेंद्र गिरी एडवोकेट देवाशिष काकड एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभय जैन रामदास सरोदे रमेश अलकरी विकी ठाकूर रणजीत खेडकर माधुरी बनवणे गीतांजली शेगोकार संजय बडवणे मंगला सोनवणे हिराकुफलानी विनोद मनवाणी, नानक राजपाल सुधीर रादड, नारायण चव्हाण सत्यनारायण जव्हार जव्हार दिलीप पटोकार किशोर कुचके गणेश तायडे चंद्रकांत अंधारे आदी यावेळी उपस्थित होते.