अकोला:-
आपल्या मनासारख्या पुष्कळ गोष्टी होत नाही मग अपेक्षा कमी करा
आता आपण जर बघितले तर " मानव जात ही अशीच एक चांगलीच बुद्धिमान , हुशार आणि प्रगतीशील मानव जात आहे " परंतु काय आहे कायमच कोणत्याही " वेगवेगळ्याच अपेक्षा बाळगत असतात
आणि अशाच " कायमच वेगवेगळ्या अपेक्षा ठेवल्यामुळे त्यांचीच कोणत्याही बाबतीत कधी-कधी पूर्तता ही होत नसते आणि त्यामुळे नाराज रहात असतात "
पण आपण सर्वानीच हेच लक्षात ठेवावे " आपण केव्हाही जितक्याच जास्तच अपेक्षा ठेवणार आहोत तर त्यात सर्वच पूर्ण व्हाव्यात असेच मात्र ध्येय ठेवू नये " कारण काय होत असते कोणत्याही बाबतीत
" आपण अगोदर समाधान मानणे गरजेचे असते "
मग आपण जेव्हा कधीही कोणतेही " काम , कार्य , कर्तव्य या अशाच बऱ्याच ठिकाणी आपण अपेक्षा या ठेवू शकत असतो " पण मात्र आपण जर
कोणत्याही आपल्याच जवळ असलेल्या " वस्तू , घरदार, गाडी , बंगला , चैनीच्या वस्तू अशाच प्रकारच्या इ. वगैरे वगैरे वस्तू " या बाबतीत जर कायमच कोणत्याही " अपेक्षाच ठेवीत राहिलो आणि त्यांचीच आपल्याकडून जास्तच पूर्तता ही जास्तच झाली नाही तर मात्र बेचैन होत असतो "
म्हणजे यात आपण " अपेक्षा या विषयी बोलत आहोत " तर मग जे काहीतरी आता पर्यंत जे , जे " वर्णन केलेले आहे ते म्हणजे अपेक्षा या बाबतीत " तर आपण
" अपेक्षा म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टी बद्दल मनातून एक अशीच अशाच बाळगून ठेवणे म्हणजेच काय तर अपेक्षा ठेवणे " हाच त्याचा अर्थ आहे
आता आपण " अपेक्षा ह्या दोन प्रकारच्या देखील ठेवू शकत असतो " ते म्हणजे काही , काही ठिकाणी त्या गोष्टी ह्या " सकारात्मक विचार सरणीच्या देखील असू शकत असतात " आणि काही , काही वेळेस त्या गोष्टी ह्या " झाल्या किंवा नाही झाल्या तरीही काहीच फरक पडत नसतो म्हणजे त्या ," नकारात्मक देखील असू शकतात "
पण आपण जर कोणत्याही
" बाबतीत जर चांगलाच विचार केला म्हणजे काय तर सकारात्मक प्रयोग असेल तर चालेल " म्हणजे एखादी विध्यार्थी हा मी परीक्षेत खूपच चांगल्याच मार्कांनी पास होणारच आहे " तर ही असेल त्याच विध्यार्थ्याची चांगलीच अशी " एक सकारात्मक
अपेक्षा " मात्र ही त्याने ठेवणे हे मात्र गरजेचेच आहे
पण मात्र ह्याच " विध्यार्थ्यांने
जर त्याच्या कडे चांगलीच गाडी असूनही आजूनच चांगल्याच आणि जास्तच महाग अशाच गाडीची अपेक्षा ठेवणे हे मात्र असमाधानी वृत्तीचेच लक्षण आहे असेच आपण म्हणायला हरकत नाही " कारण ह्या असतील त्या मुलाच्याच एक प्रकारच्या ," नकारात्मक अपेक्षा आणि नकारात्मक विचार " म्हणजे काय आहे , असून देखील जास्तच " अधिक चैनीची अपेक्षा बाळगून ठेवणे "
म्हणून आपण वर जे , जे काही " दोन उदहारण दिलेली आहेत तर त्यात जी काय चांगलीच अपेक्षा आहे तिला आपण सकारात्मक अपेक्षा असेच म्हटलेले आहे , आणि मात्र आपल्याकडे असूनही आजून कोणतीही जास्तच अपेक्षा बाळगून ठेवणे म्हणजे याला आपण नकारात्मक अपेक्षा असेच म्हटलेले आहे "
आणि त्यातून आपण सर्वानीच चांगलीच " अपेक्षा " ही बाळगून
ठेवली तर चालेल
पण मात्र काय होत असते
" आपण आपल्याकडे जे काही आहे किंवा असूनही जास्तच जर कोणतीही अपेक्षाच जर बाळगली आणि ती न होणे म्हणजे काय अपॆक्षापूर्ती न होणे आणि त्यातूनच निराशा ही येणे आणि उदास होणे "
मग आपण जर आगोदर हेच
" लक्षात ठेवावे ते म्हणजे कोणतीही अपेक्षा ही चांगल्याच प्रकारची बाळगने हे महत्वाच आहे " म्हणजे आगोदर आपण
" जे काही आहे त्यातूनच समाधानी जर राहिलो " तर आपण जास्तच कोणतीही
" अपेक्षा " जास्तच ठेवणारच नाही
म्हणून आपण सर्वानीच हे चांगलेच " लक्षात ठेवावे ते म्हणजे आपण आपल्याकडे ह्या
" ईश्वराने जे , जे दिलेले आहे तर त्यातून आनंदी व समाधानी रहाणे हे फारच अतिमहत्वाचेच आहे "
आणि मात्र जे कोणीही कायमच कोणत्याही बाबतीत जास्तच " अपेक्षा ह्या ठेवतच असतील तर त्यांनी अगोदर आपलेच समाधानी राहणे हे खूपच गरजेचे आहे " म्हणजे काय तर " आपल्या मनासारख्या पुष्कळ गोष्टी होत नाही मग अपेक्षा कमी करा " असेच आपल्याला म्हणावे लागेल
कारण हेच असेच जर चालत राहीले तर कधीही कोणीही " समाधानी होणारच नाही म्हणून कोणत्याही बाबतीत जास्तच अपेक्षा ह्या जास्तच न ठेवणे हे मात्र खरेच आहे "
म्हणजे आपण जर असेच कायमच करीत राहलो तर आपलेच जे काय " प्रभू भजन , गुणगान हे होणारच नाही म्हणजे काय तर आपला जो काय
" अध्यात्म हा राहूनच जाईल " आणि अशाच " अपेक्षा होणे आणि न होणे यातच आपण जास्तच आकर्षित होत जाऊ "
तर आपण अगोदर काय तर
" जास्तच अपेक्षा न ठेवणे "
आणि आपण जर चांगलेच
" अध्यात्मिक व धार्मिक झालोच तर आपल्याकडेच जे काही आहे त्यातूनच आपल्याला समाधान लाभेल " म्हणून आपण सर्वानीच अगोदर चांगलेच " पारमार्थिक " होणे हे फारच गरजेचे आहे
म्हणजे आपण जर कोणत्याही " अध्यात्मिक व धार्मिक प्रवचन , कीर्तन , सत्संग , भजन , कीर्तन " अशाच कोणत्याही " धार्मिक ठिकाणी जेव्हा आपण जाल आणि त्यात जेव्हा लीन व्हाल "
म्हणजे आपण अशाच चांगल्या " देवधर्म , अध्यात्म " अशाच चांगल्याच " क्षेत्रात गेलो तर तेव्हाच आपल्याला चांगलेच समाधानी वृत्ती म्हणजे काय ? आणि आपण कोणतीही किती अपेक्षा बाळगायला हवी हे सर्वच आणि चांगलेच " ज्ञान " समजेल म्हणून आपण अगोदर कोठेतरी चांगलेच " लीन व्हायला शिका "
तेव्हाच आपण आपल्या सर्वच प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी समर्थ राहू
आणि असेच जेव्हा आपण चांगलाच पद्धतीने " अध्यात्म समजायला शिकू " तेव्हा आपल्याला समजेल आपण जास्तच काय , काय अपेक्षा ठेवाव्यात अगर न ठेवलेल्याच बरे म्हणजे काय तर " समाधानी राहूनच समाधान मानणे "
म्हणजे आपण काय करायला हवे तर कोणत्याही बाबतीत " आपल्या मनासारख्या पुष्कळ गोष्टी होत नाही मग आपण अपेक्षाच कमी करणे हेच जास्तच आपल्या हिताचेच असेल "
म्हणून सर्वानी आप-आपल्याच ज्या-ज्या
" इष्ट देवता असतील तर त्यांचेच नाम घेणे किंवा त्यांच्याच ग्रंथाचे पारायण , पोथी , पुजा नामस्मरण केले तर आपल्याला सर्वच समजेल , म्हणजे काय तर आपण किती अपेक्षा जास्तच कोणत्याही जास्तच बाळगत असतो "
म्हणून आपण " आपल्या मनासारख्या कोणत्याही गोष्टी नाही झाल्या तर आपणच आपल्या अपेक्षा हे कमीत-कमी ठेवणे " म्हणजेच काय तर चांगलेच " अध्यात्मिक होऊन जास्तच अपेक्षा न ठेवणे हेच जास्तच हिताचे राहील
श्री राम जय राम जय जय राम
सौ. छाया राजेंद्र पाटील
धुळे , महाराष्ट्र
86526 95999
आपल्या प्रतिक्रिया द्या....