सर्व सन्मानिय सभासदांना नमस्कार, सोमवार दिनांक २९/०७/२०२४ रोजी अकोला-बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनला ३१ वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त अपघात विमा तसेच आपण जो संकल्प जितके सभासद तितके वृक्षारोपण केलेला आहे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे तरी सर्वानि अपघात विमा काढावा प्रत्येक सभासदाने जिथे योग्य जागा असेल घरातील अंगणात, स्टुडिओ समोर, रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण करावे व त्याचे वर्षभर तरी संगोपन करावे व असोसिएशन च्या या कार्यक्रमात प्रत्येक सभासदाने आपला सहभाग नोंदवावा व वृक्षारोपण चे फोटो ग्रुप वर पोस्ट करावे धन्यवाद
वेळ - सकाळी १०.३०
स्थळ - अकोला-बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन चे कार्यालय, L.R.T. कॉलेज च्या बाजुला, गजानन हॉस्पिटल समोर, अकोला