दिनांक 21- 3 - 2022रोजी सोमवार वेळ दुपारी बारा वाजता स्थळ अमृतवाडी खुले नाट्यगृह समोर अकोला येथे बहुजन समाज पार्टीच्या अकोला मेळाव्याचे आयोजन केले आहे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय प्रमोद जी रैना महाराष्ट्र प्रभारी माननीय एडवोकेट संदीप जी ताजने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमुख उपस्थिती माननीय अविनाश वानखडे माननीय विजय येलकर महाराष्ट्र प्रदेश सचिव उपस्थित राहणार आहेत बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी डॉक्टर धनंजय ऊर्फ बाबा नालट माननीय प्राध्यापक व्ही आर कांबळे बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष माननीय रमेश जी इंगळे माननीय वीरेंद्र शिरसाट अध्यक्ष भाग्यश्री गवई रावजी सरकटे एडवोकेट चंद्रकांत वानखडे एडवोकेट बेनीवाले एडवोकेट असदखान अतुल शंभरकर श्रीकृष्ण वानखडे विजय गणवीर अतुल शंभरकर सागर नानिर गजानन खडसे प्रवीण गोपनारायण भूषण सरकटे कलीम भाई मनीष मस्के अहमद पटेल काकड साहेब तरी सर्व जिल्हा शहर व तालुका पदाधिकारी तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी बहुजन समाज पार्टीच्या करावे मेळाव्यात हजर राहावे असे बहुजन समाज पार्टीच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.