अकोला :-पंचायत्तीराज मंत्रालया अंतर्गत इंडियन स्कुल ऑफ डेमोक्रोसी दिल्ली द्वारा संपुर्ण भारतातुन 40 महिला सरपंच यांची प्रशिक्षणा करिता निवड त्यातील महाराष्ट्रातुन 4 महिला सरपंच्याची निवड झाली आहे त्यामध्ये अकोला पंचायत समिती अकोला जिल्यातील बाळापुर विधानसभा मतदार संघातील मौजे धामणा गावच्या सरपंच सौ सुप्रिया संजय भांबेरे ह्या असुन 13/07/2024 ते 19/07/2024 पर्यंत होणाऱ्या प्रशिक्षणा करिता सरपंच सौ सुप्रिया भांबेरे ह्या दिल्ली येथील दिल्ली येथील नवजीवन रिन्यूअल सेंटर अकॅडमि पंचायततीराज प्रशिक्षण येथे दाखल त्यांना या प्रशिक्षणा करीता खुप खुप शुभेच्छा गावाच्या सर्वांगीन विकासाचा ध्यास अभ्यासु वृत्ती त्यांना तिथपर्यंत घेऊन गेली त्यांचा गावाविकासाचा ध्यास यशस्वी हो धामणा ग्रामपंचायत उपसरपंच व सर्व सदस्य आणि सचिव यांच्या कडुन लाख लाख शुभेच्छा