पडोली कडून घुग्घूस कडे जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा टायर फुटल्याने बोलेरो वाहन दुसऱ्या साईडला गेले त्याच वेळेस घुग्घूस कडून येणाऱ्या ट्रकला जबर धडक दिली यात बोलेरो वाहना मधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला हि घटना आज शुक्रवारला दुपारी १.४५ वाजता पडोली -घुग्घूस मार्गावरील अहमद लॉन (चिंचाळा )जवळ येथे घडली.
या घटनेची माहिती पडोली पोलिसांना होताच घटनास्थळी पोलीस पोहचले आहे.