भंडारा : शहरातील डॉ. हेडगेवार चौकातील संघ कार्यालयाच्या इमारतीसमोरील वाचनालयात एका विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपीला अटक करण्यात आली.अतुल वंजारी ( रा. गणेशपूर भंडारा ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर गंगाधर निखारे (40, रा. पवनी ) असे आरोपीचे नाव आहे ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
डॉ. हेडगेवार चौकात संघाच्या कार्यालयासमोर स्व.अण्णाजी कुळकर्णी सार्वजनिक वाचनालय आहे. या वाचनालयात स्पर्धा परिक्षेची तयारी करणऱ्य विद्यार्थ्यांसह अतुल वंजारी हा सुद्धा अभ्यासासाठी नियमित येत होता. आज दुपारी 4 च्या सुमारास अतुल वंजारी हा अभ्यासिकेत अभ्यास करीत असताना अचानक गंगाधर निखारे हा हातात एअरगन घेऊन आला. काही कळायच्या आतच त्याने अतुलवर मागेहून खांद्यावर गोळीबार केला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तो गंभीर जखमी झाला.
ही घटना घडताच अभ्यासिकेतील अन्य विद्यार्थी घाबरले. आरडाओरड झाल्यानंतर समोर असलेल्या संघातील काही पदाधिकारी धावत अभ्यासिकेत आले. आरोपी गंगाधर निखारे हा पळून जात असताना त्याला पकडून ठेवले. तात्काळ भंडारा शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी अतुलला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान अतुलचा मृत्यू झाला.याप्रकरणी आरोपी गंगाधरला पोलिसांनी अटक केली आहे.
Dr. hedgewar The next day, a student’s board room was opened. An alleged theft of goods from a settlers makeshift dwelling was met with retribution. The accused was arrested after the shooting.Atul Pandey (Bhandara Buldana) is the name of the deceased student. So burning coals of fire at the mouth, saying, "It is called Pul." Or he just threw himself in the trash.
Dr. The soap is a public library in front of the head office of the public. In addition, the student who was enrolled in the school, the students enrollment grew steadily worse. At the end of the 1940s, during the course of a four-year period, the school had a large number of visitors who were in attendance. When he knew something, he wanted to shoot in a flash. When the bleeding stopped it was serious.
Other students were scared when this happened. After the surgery, some of the guards arrived. The suspect was caught when he escaped. A long time ago, the city police were arrested. The police found the area in a normal hospital. However, Atul died during the treatment. Police arrested the accused in the Ganges
आपल्या प्रतिक्रिया द्या....