नागभिड--- नागभिड तालुका युवासेना च्या वतिने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा साजरा करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थी च्या घरोघरी जावून एक चांगला उपक्रम राबवून कार्यकर्त्यासोबत गुणवंत विद्यार्थी कु, रिचा गजानन मारबते , अपेक्षा सुदर्शन वासनिक , आस्था शिरीष वानखेडे , प्रणया किशोर कोडापे , साहिल संजय नन्नावरे ,या विद्यार्थीनींचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख नाजीम शेख चिमूर विधानसभा , शिवसेना तालुका संघटक विकी मडकाम, शिवसेना शहर प्रमुख अमित अमृतकर,मा उपतालुका प्रमुख बंडुभाऊ पाडंव, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल मांढरे,युवासेना शहर प्रमुख सुनील बोरकर ,विकीभाऊ फुलवाणी ,पंकज मांढरे ,सलमान शेख ,अंकुश मांढरे ,बालू मेश्राम इतर युवासेनाचे कार्यकर्त मोठ्या संख्खेनी उपस्थिति होते,