अकोला:- विदर्भातील प्रथम उपमहाराष्ट्र चॅम्पियन स्व. पैलवान मुरलीधर सखारामजी वानखडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भाव्य त्वचारोग व अस्थी रोग निदान शिबिर रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी सकाळी9 ते 12 वाजे पर्यंत स्थळ हनुमान व्यायामशाळा 17 नंबर शाळेजवळ जुने शहर अकोला डॉक्टर दर्शन तातिया एमबीबीएस एम एस जॉईन रिप्लेसमेंट अर्थोस्कोपी आणि अस्थिरोगतज्ञ तसेच डॉक्टर शिवानी अग्रवाल तातिया एमबीबीएस एमडी त्वचारोग केस विकार आणि सौंदर्यतज्ञ असून या शिबिरामध्ये मार्गदर्शन व उपचार त्वचारोग निदान व गरजू रुग्णांना औषध निशुल्क वाटप करण्यात येईल असे आयोजक हनुमान व्यायाम शाळा शिवनगर, निलेश दामोदर वानखडे यांनी कळवले.