गेल्या तिन ते चार महीन्यापासुन जिल्ह्यातील सजंय गाधी निराधार, इदींरा गाधी , श्रावण बाळ योजना तहसिल अंतर्गत मिळनारे पेंशन मिळाले नसल्यामूळे भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी अकोल्या जिल्ह्याचे वतीने खासदार संजय धोञे भाजपा विकास पर्व रणधिर सावरकर आमदारभारसाकळे गोवर्धण शर्मा आ.हरीष पिंपळे आ.वसंतलाल खंडेलवाल तेजराव थोरात यांचे मार्गदर्शनात भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे बाळासाहेब नेरकर गोपाल तिवारी यांंचे नेतृत्वात निवे जिल्हाधिकारी यांना निवेदन देन्यात आले शासनाकडून निराधार दिव्यांग तसेच वृद्द पेशनधारकाना दरमहा हजार रु निराधार्याच्या बॅक खात्यात जमा होतात गेल्या तिन ते चार महिन्यापासून पैसे न मिळाल्यामूळे निराधारावर ऊपासमारीची पाळी आल्याचे दिसून येत आहे त्यात शासनाचे आदेशान्वे सर्वाना ऊत्पन्नाचा दाखला सुद्दा जूलैच्या शेवट पर्यंत तहसिलवर त्या विभागात नेऊन द्यायचे हेलपाटे असुन पटवारी व सेतुवर दाखला काढन्यासाठी निराधाराना चकरा माराव्या लागतात कारण कधी नेट नसते तर कूनाची ऊत्पन्नाचे दाखल्यावर साहेबाची सही झालेली नसते यामूळे सुध्दा निराधाराना ऊपाशी तापाशी येरझार्या माराव्या लागत आहेत त्यात हजार रूपये शासनाचे दरमहा मिळनारे निराधाराचे अनूदान कुनाचे चार महीन्यापासुन कुनी म्हनतो तिन महिन्यापासुन मिळाले नाही तरी त्यांचे खान्याचे वाके होत आहेत आता नवीन सरकारने तरी संबधित निराधार वचींत दिव्यांग बाधंवाना तीन ते चार महिन्याचे रखडलेले अनूदान त्वरीत त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावे असे निवेदन जील्हा भाजपा दिव्यांग विकास आघाडी कडून आज जिल्हाधिकारी यांना देन्यात आले यावेळी जील्हाध्यक्ष बाळासाहेब नेरकर भाजपा दिव्यांग सेल गोपाल तिवारी जिल्हा सरचीटनीस यानी जील्हाधीकार्याचे वतीने निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे यांना निवेदन दिले