मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना- वैयक्तिक शेततळे घटकाची अंमलबजावणी करीता मार्गदर्शक सुचनेप्रमाणे हमीपत्रामध्ये नमुद केलेप्रमाणे शेततळ्यांमध्ये पडून जीवितहानी होऊ नये म्हणून शेतक-यांनी शेततळ्यास स्वखर्चाने कुंपन करून घेणे आवश्यक आहे. याप्रमाणे शेतकरी लाभार्थ्यांकडून अंमलबजावणी करण्यात यावी.
तसेच शेततळ्यामध्ये पडून जिवीतहानी सारख्या होणा-या दुर्घटना रोखण्यासाठी खालीलप्रमाणे उपयायोजना करण्याचा सल्ला शेतकरी लाभार्थीस देण्यात यावा.
प्रत्येक शेततळ्यामध्ये त्यांच्या आकारमानानुसार जलतरण तलावावर वापरण्यात येणा-या टयुब