नागभिड तालुक्यातील चिंधिचक येथिल मधुकर सदाशिव कांबळी वय 52 वर्ष यांचा आज घोडाझरी तलावामधे बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक:-28/7/2022ला 4.30 वाजता चे दरम्यान घडली.
सध्या घोडाझरी तलाव ओवरफ्रो्लो झाला असल्याने पर्यटकाची अभाट गर्दी आहे. या ओवरफ्र्लो ला बघण्यासाठी अवशे गवशे...दारू पिउन मौज मजा करण्यासाठी येत असतात.यातच आज नागभिड तालुक्यातील चिंधिचक येथील रहवांशी असलेला हा इसम इतर साथिदारासोबत तलाव पाहाण्यासाठी गेला असता मद्यप्राशन केल्याने तलावात पोहायला गेला दरम्यान त्याला पाण्याचा अंदाज आला नाही परिनामी खोल पाण्यात गेल्याने बुडुन मृत्यू झाला. घटनेची माहिती नागभिड पोलीसांना देण्यात आली असुन घटनेचा अधिक नागभिड पोलीस करित आहेत.