गुरु प्रत्येक प्रश्नाचा उत्तर असून प्रत्येक अडचणीमध्ये अ मार्ग दाखवणारा ज्ञान आणि मार्गदर्शक ऐसास प्यार ग्यान आणि जीवनातील चमत्कार मित्र ईश्वर स्वरूप आणि अध्यात्माची परिभाषा असणारा असून प्रथम गुरु आई वडील असून भगवान दत्तात्रयांनी 24 जणांना आपले गुरु केले होते त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे मार्ग दाखवणारे गुरु व संतांचा सन्मान करणे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे यासाठी गुरु पूर्णिमा उत्सव असून सनातन धर्म हा प्रत्येकापासून सन्मान करणारा प्रत्येकाचा विचार करणारा असल्याची प्रतिपादन धर्माचार्य अनिल मानधने यांनी केले.
श्री जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी गुरूंच्या पादुकांचे पूजन करण्यात आले तसेच महाआरती महाप्रसाद भजन कीर्तन गुरु महिमा कार्यक्रम करण्यात आले सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजता पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी महाआरती करून गुरुची वंदना व विशेष अनुष्ठान करण्यात आले यावेळी अनिल मानधने व कविता मानधने , नंदलाल मानधने, गणेश भक्त जयकुमार धामणेत्यांचं स्वागत पूजन करण्यात आलं.
यावेळी गुरुवर्य जयकुमार धामणे यांनी सुद्धा गणराया कसे पूजनीय असल्याचे सांगून निराकार व संत महात्मे व वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंची आठवण वंदन करणे त्यांच्या विषय कृतघ्रता व्यक्त करणे ही परंपरा सनातन धर्मामध्ये आदी काळापासून सुरू सुरू असून गुरुजनांचा सन्मान वरिष्ठांचा सन्मान ही आपली संस्कृती असल्याचीही त्यांनी सांगितले यावेळी मानधने दापत्य त्यांचे पूजनही सुद्धा करण्यात आले
सतत दहा वर्षापासून गुरुपौर्णिमा उत्सव साकेत भवन सावंतवाडी येथे हा उत्सव साजरा करण्यात येतो मुंबई नाशिक पुणे संगमनेर राजस्थान वाशिम अकोला इथून मोठ्या संख्येने भक्त येतात व उत्सव साजरा करतात यावेळी आकर्षक रांगोळी व गुरु महत्त्व असलेले कार्यक्रम आयोजित करण्यात आले
कार्यक्रमाचे संचालन गणपत चौधरी प्रास्ताविक गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन गिरीराज तिवारी यांनी केले.
एवढी हिम्मत चौधरी प्रताप चौधरी जसा राम चौधरी कर्मी जी चौधरी डॉक्टर केशर पटेल हरित चौधरी अपेक्षा मानधने सुभाष लठुरिया बाहेती, रमेश जाधव किशोर गावंडे विष्णू चौधरी संगीता चौधरी अंतरी चौधरी कैलास लतुरिया विनोद राऊत नीतू चौधरी शांती चौधरी शोभा चौधरी मोहिनी चौधरी मखरी चौधरी पवनी चौधरी सुनिता जोशी शीला तिवारी चौधरी डॉक्टर लासी पटेल 36 भाई डॉक्टर केसर पटेल रामराम भैरू सुतार हेमंत चौधरी हरीश चौधरी रितेश चौधरी हितेश चौधरी प्रकाश चौधरी, संतोष गोयंका, राजू जोशी गोविंद पाटील आधी आधी भक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, उपस्थित होते.