अकोला - स्थानिक सृजन लॉन येथे संस्कृतीचे जतन व संवर्धन करणारे काकडा आरती मंडळे, सामजिक कार्यात सहभागी असलेले मंदिर ट्रस्टचे प्रमूख,कोविड मधील कार्य करणारे डॉक्टर्स,जनावांवरील लंपि आजारवर मोफत औषधी देणारे सेवाभावी गजानन टिकार तसेच विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या सेवभावी यांचा सन्मान व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन डॉ अशोक ओळंबे व मित्र परिवार यांनी केले होते या कार्यक्रमात ह भ प प्रल्हाद महाराज कळंब पार्वती नगर, ह भ प तुलसीदास मसने महाराज,मोठी उमरी,ह भ प जोगदंड महाराज लक्ष्मी नगर, ह भ प रामकृष्ण बंडे महाराज गजानन नगर,ह भ प साबळे महाराज शिवसेना वसाहत,ह भ प बोंद्रे महाराज विठ्ठल मंदिर, ह भ प गोरखनाथ महाराज सरस्वती नगर, ह भ प पंजाबराव वाघ महाराज ज्ञानेश्वर मंदिर, ह भ प मोहरील महाराज शिवचरण मंदिर, ह भ प शहाणे महाराज गजानन नगर, ह भ प गावंडे महाराज शिवनगर, ह भ प पवार महाराज शिवसेना वसाहत,माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने कर्ता हनुमान मंडळ वानखडे नगर, राजुभाऊ टेकाडे गोडबोले प्लॉट,दत्ताभाऊ ठाकरे साईनाथ मंदिर साई नगर,
ह भ प प्रल्हाद महाराज कळंब पार्वती नगर, ह भ प तुलसीदास महाराज मसने मोठी उमरी,ह भ प गोपाल महाराज जोगदंड लक्ष्मी नगर, ह भ प रामकृष्ण बंडे महाराज गजानन नगर,ह भ प साबळे महाराज शिवसेना वसाहत,ह भ प बोंद्रे महाराज विठ्ठल मंदिर,ह भ प गोरखनाथ महाराज सरस्वती नगर,
ह भ प पंजाबराव वाघ महाराज ज्ञानेश्वर मंदिर, ह भ प मोहरील महाराज शिवचरण मंदिर, ह भ प शहाणे महाराज गजानन नगर, ह भ प गावंडे महाराज शिवनगर, ह भ प पवार महाराज शिवसेना वसाहत,रामभाऊ तिजारे माऊली काकडा आरती मंडळ,जोगळेकर प्लॉट,माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने कर्ता हनुमान मंडळ वानखडे नगर,गजाननराव घोंगे राजेश्वर मंदिर ट्रस्ट,राहुल इंगळे बाराभाई गणपती,डॉ गजानन टिकार,राजुभाऊ टेकाडे गोडबोले प्लॉट हनुमान मंदिर,दत्ताभाऊ ठाकरे साईनाथ मंदिर साई नगर, डॉ प्रवीण दिघोळे, डामरे काका अंबिका नगर काकाडा आरती मंडळ,डॉ कृष्णमुरारी शर्मा आयुष इंटरनॅशनल असोसिएशन, केशवराव ढवळे,प्रशांत पाटील पिसे श्रीराम सेवा समिती अकोला यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला आ माजी मंत्री डॉ रणजित पाटील मा आ वसंतराव खोटरे,मा आ नारायणराव गव्हाणकर, वामनरावजी चोपडे, सुभाष पाटील म्हैसने,यांनी डॉ अशोक ओळंबे व गुड मॉर्निंग ग्रुप अकोला यांच्या कार्याचा गौरव करून महाराज मंडळीचे अभिंनदन केले यावेळी राजू अग्रवाल, संजय चौधरी राजु टाकळकर डॉ संजय धोत्रे,धनंजय गिरधर,आकाश कवडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,संचालन गजानन घोंगे,तर आभार गजानन गोलाईत व राजाभाऊ देशमुख यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अड संतोष गोळे,दिनकरराव घोडेराव,अरुण मानकर,प्रशांतजी बानोले,नितीन बदरखे,किशोर वडतकर,अमोल हिंगणे,प्रा शिवकुमार चौबे,गजानन लोंदे,सुरेंद्र शिरसाट,राजू मानकर,गजानन मोरे,सुनील अवचार,राजेश पांडे,रामदास पाटील,सचिन बोरेकर,सचिन पाटील,प्रमोद साहू,श्रीहरी वाकोडे,विलास खेडकर,शुभम टोम्पे,यांचेसह गुड मॉर्निंग ग्रुप चे पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थिती होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....