निंगणुर सर्कल मध्ये सामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारे सर्वसामान्य जनतेचे तळमळीने काम करणारे शंकर जाधव सर्कल मध्ये प्रत्येक गावगोवी प्रत्येक गावातील लोकांच्या समस्या जाणून त्याना न्याय मिळवून देण्यासाठी काम करतात प्रत्येक गावातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करत असल्याने शंकर जाधव यांच्या जनसंपर्क वाढल्याने या सर्कल मधील सामान्य जनतेची तळमळीने काम करणारे नेते म्हणून शंकर जाधव यांची चर्चा आहे प्रतिनिधी बोलताना शंकर जाधव यांनी सांगितले जर सामान्य जनतेची कामे माझ्या हातून शेवटच्या पर्यत जनतेची कामे करणार