अकोला:- येथील एल आर टी कॉलेज या सभागृहामध्ये रेल्वे भरती 2024 मार्गदर्शन दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता प्राध्यापक सतीश फडके प्रमुख मार्गदर्शक यांची मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. आयोजना करता सहकार्य मोहन भगत महानगराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचे लाभत आहे.