कुरखेडा येथील उपजिल्हा म्हणून काम रुग्णालयात रुग्णवाहिका चालक करणाऱ्या लोमेश धर्मा कापगते (४३) यांनी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजता घडली. द्रव प्राशन केले. त्यानंतर त्यांना घरगुती कारणावरून त्यंनी विषारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात हलविले. मात्र, प्रथमोपचारानंतर त्यांना जिल्हा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिनाभरापूर्वीच त्यांचा कुरखेडा नान्ही रोडवर अपघात झाला होता.. यात त्यांच्या त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. उपचार घेऊन बरे झाल्यानंतर ते पुन्हा कर्तव्यावर रुजू होऊन रुग्णसेवा करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.