चंद्रपूर मुल मार्गावर जानाळा आगडी या गावा नजीक सिफ्ट गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयसर गाडी ने समोरा समोर धडक दिल्याने सिफ्ट गाडी मधील माणिक कुमरे वय वर्ष (60)सेवनिवृत पोलीस उप निरिक्षक यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर त्यांचा पत्नी आरती माणिक कुमरे व चालक हेमंत मेश्राम हा गंभीर जखमी आहे पुढील तपास मुल पोलिस करीत आहेत.