अकोला :-भारतीय जनता पक्ष व महायुतीने ग्रामीण व शहरी भागाचा विकास केला जनतेला दिलेले शब्द पूर्ण केले केवळ गप्पांचा बाजार न करता टीकाटिपरी न करता सर्व स्पर्शी विकासाचा नवीन आयाम आमदार रणधीर सावरकरांनी केल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घुसर आपातापा परिसरातील दोनशे युवकांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत आमदार रणधीर सावरकर व किशोर पाटील जयंत मसने आमदार वसंत खंडेलवाल यांनी केले. यावेळी गुणवंत वाकोडे जगदीश पागृत बाबूलाल कामटे चंदू खडसे सचिन पागृह सचिन बेहेरे वसंत पागृह दीपक राऊत सुभाष रायबोले गजानन बेहेरे, माणिक झाडे अनंतराव कांगठे पुरुषोत्तम पागृत सुभाष घावत सम्राट गोपनारायण श्रीकृष्ण तारापुरे अनिल डहाके पारितोष खडसे बाबाजी मिसाळ अंकुश कामटे धीरज कामटे गजेंद्र डहाके मोहन पागृत परिचंद्र हरिचंद्र खाडे सदिन पाच पोहे यांनी प्रवेश केला यावेळी राजेश बेले अंबादास उमाळे देवेंद्र देवर तेजराव थोरात, दिगंबर गावंडे अनिल गावंडे, प्रवीण डिक्कर माधव मानकर डॉक्टर अमित कावरे यांनी सुद्धा भाजपामध्ये प्रवेश करण्याचे स्वागत केले