ब्रम्हपुरी:-तालुक्यातिल चाैगान येथील प्रतिष्टित नागरीक मुर्लिधर घाटबांधे यांच्या पत्नी ललिता मुर्लीधर घाटबांधे वय ५३ वर्ष यांचे दिर्घ आजाराने दि.१६ जुन ला पहाटे निधन झाले.त्यांचे अंतीम संस्कार चाैगान येथील स्मशान भुमिवर करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,स्नुषा,नातवंडे असा बर्हाच आप्त परिवार आहे.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.