दि:-28/09/2022 रोजी विर शहीद भगतसिंग यांच्या जयंती व खुशालचंद आरु स्मुर्तीपित्यार्थ रक्तदान शिबीर आयोजन युवासेना शाखा व जय भवानी नवदुर्गा मंडळ शिवण बु. यांनी केले होते यामध्ये 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळेस उपस्थित.डॉ.बी.पी. ठाकरे मेमोरियल कांपोनंट अकोला, सरपंच सुरेश पाटील दवंडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रमुख निलेश पाटील टेकाडे पोलीस पाटील संतोषभाऊ हरिप (शिवण) पोलीस पाटील सुधिरभाऊ आखरे (मजलापुर,) प्रभाकरराव भगेवार (तंटामु्ती अध्यक्ष)विधानसभा अधिकारी किरण भाऊ तुपाडे, युवासेना तालुका प्रमुख शुभम भाऊ वानखडे, युवासेना उपतालुका प्रमुख गौरव भाऊ ढोरे, युवासेना सर्कल प्रमुख सागर भाऊ माहुरे, सुखदेवराव आखरे सरपंच राजुरा सरोदे, चंद्रकांत ढोरे , शंकरराव गोरे ( ग्रां. सदस्य) विजयराव ढोरे प्रदीपराव ढोरे पांडूरंगजी जोगदंड गावातील ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना युवासेना शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, युवासेना सदस्य, शिवसैनिक, युवासैनिक,गावातील नगरी व महिला मंडळीउपस्थित व समस्त मित्र परिवार होते...