दहा जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदी च्या तीरावर बारा ज्योतिर्लिंग प्राचीन सनातन धर्मात त्याला महत्त्व होते परंतु सध्याच्या काळामध्ये त्या मंदिरांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असतो अनेक लोक भाविक शिवरात्री आणि श्रावण महिन्यामध्ये या मंदिरांमध्ये जाऊन भक्ती आणि श्रद्धेच आणि मनोकामनापूर्ती करत असतात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील भीमाशंकर म्हणून प्रसिद्ध असलेली गुप्तेश्वर शिवलिंग पूर्णा नदीच्या तीरावर पानेट या गावात महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाच जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व अकोला पूर्वचे सक्रिय आमदार रणधीर सावरकर यांनी पानेट तीर्थस्थळ म्हणून मान्यता प्राप्त करून त्यासाठी तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला त्या परिसरात सभागृह तसेच वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तसेच भाविक भक्तांना अकोट आणि अकोला या भागातून येणाऱ्या भाविक भक्तांना रस्ता वावा यासाठी दोन कोटी रुपयांचा विशेष निधी मुख्यमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत मंजूर केला त्या कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच येणाऱ्या शिवरात्रीला भाविक भक्तांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी आज भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली 26 फरवरी रोजी प्रयागराज येथे मोठ्या संख्येने कुंभमेळ्यासाठी भावी भक्त स्नानासाठी येणार आहे त्याच धर्तीवर पूर्णा नदी तीरावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी कामाला गती देण्यात यावी अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी देऊन वेगवेगळ्या सामाजिक संस्थेने या तीर्थस्थळावर मोठ्या संख्येने येणाऱ्या भावी भक्तांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे वेगवेगळ्या धार्मिक सामाजिक संस्था आपल्या सेवा या भागात देणार असून यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी आज या भागाची पाहणी करून गुप्तेश्वर भीमाशंकर महादेव मंदिराला व ब्रह्मचारी देवस्थान मंदिराला भेटी देऊन विकास कामाचा आढावा घेतला .
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाची राजीव सुलताने, शुभम पुढील महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्री यात्रेनिमित्ताने
पाणेट संस्थान येथील विविध विकास कामांची पाहणी करताना व राहिलेले कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याकरिता अधिकारी वर्गांसोबत पाहणी करताना आमदार रणधीर भाऊ सावरकर व सोबत
सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजीव सुलतान शुभम म्हैसणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे आपोतीकर साहेब ठाकरे साहेब विजुभाऊ अग्रवाल जयंतराव म्हसने गिरीश जोशी शंकरराव वाकोडे राजेश नागमते मनीष मोडक ,विवेक भरणे मधुकर पाटकर दत्तू पाटील गावंडे ज्ञानेश्वर मोडक पवन वर्मा सरपंच वाघमारे बंडूभाऊ मुकुंदे किशोर बुले नारायण साबळे दिलीप सुलताने राजू खंडार पुर्णाजी खोडके अनिल इंगळे यादव जी माधव बकाल गजानन नळे*बोचे, अनिल इंगळे सुभाष मुकुंद नारायण साबळे, सोबत होते.
या मंदिराची विशिष्ट विशेष असून दर्शनासाठी प्राचीन शिवलिंगाची दर्शन वर्षातून दोनदा मोठ्या संख्येने लोक घेत असतात आणि नदीच्या या तीरा,,वरून त्या तिरावपर्यंत भुयारातून जाण्याचा मार्ग असून या जागृत देवस्थानला मानणाऱ्यांची संख्या पाच जिल्ह्यात मोठ्या संख्येत असून त्यांच्या सुविधेसाठी मोठा सभागृह सुविधायुक्त इमारती सभागृह वेगवेगळे हॉल बांधण्यात आले असून त्याचा आढावा व कामाचा पूर्तता देऊन एक कोटी एक 17 लाख रुपयाचा करोडी फाटा ते पानेट या रस्त्याची पाहणी करून या दोन ठिकाणी पुलनिर्माणाचा घेण्यात आला या संदर्भात अधिकाऱ्यांची चर्चा विनिमय करून आमदार सावरकर यांनी भाविक भक्तांच्या भावना समजून घेतल्या.
जुन्या काळी अनेक भावी कभक्त बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी देशभरात जाऊ शकत नव्हते त्यासाठी खारपान पट्ट्यासाठी संजीवनी असलेली पूर्णा नदीतीरावर बारा ज्योतिर्लिंग मंदिराची स्थापना केली परंतु काळ अंतराने अनेक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे याचे महत्त्व कमी झाले आहे परंतु जुने जाणते अनेक पिढ्यांनी जाणाऱ्या ग्रामीण भागातील संस्कृती जतन करणारे अनेक लोक वेगवेगळ्या भागात राहत असले तरी वर्षातून दोनदा या मंदिराचं दर्शन घेऊन आपली मनोकामना पुरती इच्छापूर्ती करतात. सध्याच्या काळामध्ये अध्यात्मिक सनातन परंपरेला महत्व जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटत असून धार्मिकतेला वैज्ञानिक कारण असल्याचे सिद्ध होत असल्यामुळे अनेक लोकांचा कळ प्राचीन संस्कृतीकडे लागत आहे आणि त्यामुळे आपल्या भागातील प्राचीन परंपरेला व ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती करण्याच्या दृष्टीने आमदार रणधीर सावरकर यांनी लक्ष केंद्रित केले असून पानेट हा तीर्थस्थळ सुप्रसिद्ध संत ब्रह्मचारी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला आहे आणि त्यामुळे याला महत्त्व असल्यामुळे या भागातील दर्शनासाठी बारावी महिने व्यवस्था व्हावी या दृष्टीने आमदार रणधीर सावरकर यांनी पूर्णा नदीच्या तीरावर बोट उपलब्ध करून दिली आहे, तसेच या भागात पवित्र विहीर असून त्याला संरक्षण भिंत बांधण्या सुटण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे या तीरावरून त्या तीरापर्यंत जाण्यासाठी 15 कोटी लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन बोट सुद्धा उपलब्ध करून दिली आहे ज्यामुळे भाविक भक्तांना सुविधा होणार आहे. अधिकाऱ्यांसोबत चर्चा विनिमय करून या भागात पर्यटक म्हणून अनेक सुविधा उपलब्ध करून करता येते का याची चाचणी केली.
वृक्षारोपण तसेच सौर ऊर्जा प्रकल्प राबवता येते का या विषयाचाहीसुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांची चर्चा विनिमय करून या भागात कायम वीज पुरवठा व्हावा तसेच रोजगार निर्मितीची व्यवस्था व्हावी या दृष्टीने पर्यटकाला चालना देण्याच्या दृष्टीने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीकरण या विषयाने तसेच या कामांना स्वतःला हिंदूवादी समजून घेणाऱ्या उबाठासेनेच्या मुळे या भागाचा विकास थांबला होता व भाविक भक्तांना सुविधा उपलब्ध लवकरच या संदर्भात निर्णय होऊन नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे 26 फरवरी महाशिवरात्रीच्या पर्वावर सुविधा मोठ्या प्रमाणात व्हावी दळणवळणाची व्यवस्था सोबत या भागात भावी भक्तांना अनेक कार्यक्रम करण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी आज पाहणी करण्यात आली.