स्थानिक हितकारिणी माध्य. व उच्च माध्य. विद्यालय आरमोरी येथे 134 वी जयंती साजरी करण्यात आली.
अभिवादन करतांना विद्यालयाचे प्राचार्य फुलझेले व पर्यवेक्षक बहेकार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती देऊन प्रतिमेला माल्यार्पण केले.
जयंती साजरी करताना विद्यालयाचे शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रा. बुद्दे व आभार प्रा सहारे यांनी केले.