रोजी मोठे बारगण अकोट जिल्हा अकोला येथून घर सोडून निघून गेली. सोबत एक ५ वर्षाचा मुलगा आहे. मुलाचे नाव दिव्येश असे असून, जर कुणाला या दोघांची माहिती असल्यास खाली दिलेल्या नंबर बर संपर्क करावा.
माहिती देणाऱ्यास २०००० रू बक्षीस देण्यात येईल.
कृपया हा संदेश इतर ग्रुप मध्ये पाठवावा आपल्या एका शेअर ने हरवलेली व्यक्ती मिळू शकते. अशी माहिती गजानन अस्वार यांनी दिली