नुकताच तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले रविवारी झालेल्या मतमोजणीत देशातील राज्यस्थान , छतीसगड, मध्यप्रदेश या तीन राज्यात भाजपने बहुमत मिळविले याबद्दल टेंभुर्णी येथे भाजप कार्यकर्ता कडून विजयाचा जल्लोष करण्यात आला आहे.
याठिकाणी छत्रपति शिवाजी महाराज चौकात भाजप नेते मा. शालिकराम पाटील म्हस्के यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्ता एकत्रित येऊन फटाक्याची आतषबाजी करत जोरदार घोषणा दिल्या.
याप्रसंगी भाजप नेते शालिकराम पाटील म्हस्के, दत्तू पंडित, मधुकर गाढे, लक्ष्मण शिंदे, फैसल चाऊस, संतोष पाचे, जुनेद चाऊस, बाबा सिद्दिकी, प्रकाश इंगळे, रामकिसन सोनसाळे, उद्धव दुनगहु, बद्री अग्रवाल, किशोर कांबळे, शेख सैफ संदीप मुळे, शरद गायमुखे यांच्यासह आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.