चक्रधर स्वामी यांनी समाजातील पीडित वंचित यांना आधार देऊ अध्यात्म धर्मसंस्कार जीवन कसे जगावे कष्ट व संकटाचा सामना कसा करावा याचा मार्गदर्शन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मानव पंथी चक्रधर स्वामी यांचे फक्त देशात असून त्यांच्या यात्रा महोत्सवात विकासाचा पर्व आशीर्वाद प्राप्त होत आहे हे आपले सौभाग्य असल्याचंही प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात प्राचीन आणि जागृत येल वन इथे चक्रधर स्वामी यांचे मंदिर असून या मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी आमदार सावरकर यांनी दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते आता पुन्हा या भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि रस्त्याचं कामाचं भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
देवेंद्र देवर अनिल मोहिते आम्रपाली वाहूर वाघ राजेश देशमुख बाबूलाल वांजरेकर वायु देशकर दिनेश मडावी वांद्रेकर सह मोठ्या संख्येने भावी फक्त उपस्थित होते भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असून दळणवळणाच्या सोयी सोबत भक्तांना सोयी उपलब्ध करून देणे यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ही आमदार सावरकर यांनी सांगितले.
आमदार सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष पूजा अर्चना चक्रधर स्वामी संस्थान रेल्वे च्या वतीने विशेष पूजा अर्चना प्रार्थना बाबूलाल वाईन देशकर यदुराज गावंडे यांनी विशेष पूजा अर्चना करून निळा अवसर करून आमदार सावरकर यांना स्वस्थ दीर्घायुष्य व त्यांच्या हाताने जनकल्याणाचे कामे व्हावी विकासाचा पर्व विदर्भात सातत्याने गतिशील व्हावा अशी प्रार्थना केली यावेळी देवेंद्र देवर राजेश देशमुख बुथ प्रमुख वाईन देशकर संतोष काटे सरपंच दिनेश ,मडावी राजेश देशमुख सह महानु महानुभाव पंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते