कारंजा तालुका वकील संघाच्या वतीने 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
कारंजा न्यायालयात कारंजा तालुका वकील संघाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी कारंजा तालुका वकील संघाचे अध्यक्ष एड. निलेश कानकीरड (पाटील ), जेष्ठ विधीज्ञ् एडअरुण खंडागळे, ऍड. राहुल बांडे,ऍड रवींद्र रामटेके ऍड नितील राऊत,ऍड शितल कानकीरड,ऍड. सुमंत बंडाळे ऍड मुकेश बाबरे ऍड धम्मा देवळे,अविनाश वैद्य एड. ऐस जी चौधरी,ऍड वैभव लाहोटी अधीक्षक बेलखेडे, उदय रत्नपारखी आदीची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....