स्वातंत्र पूर्व व स्वातंत्रोत्तर कालात महात्मा गांधी महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,राजश्री शाहू महाराज,पंडित नेहरू,सरदार पटेल, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवजातीच्या कल्यानासाठी जे मोलाचे कार्य केले त्याच प्रकारचे राजकीय , सामाजित , शैक्षणिक कार्य डॉ पंजाबराव देशमुख यानी केले यामुले मरणोपरात त्यांना भारतरत्न पुरस्कार ध्यावे असे भावपुर्ण विचार डॉ पंजाबराव देशमुख कन्या महाविद्यालय तथा डॉ पंजाबराव देशमुख कॉन्वेंट ब्रम्हपुरी यांचे संयुक्त रित्या आयोजित जयंती निमित्य आयोजित कार्यक्रम मधे श्री श्रावणजी बगमारे शिक्षण संस्था ब्रम्हपुरी चे संस्थापक अध्यक्ष प्रा प्रकाश बगमारे यानी व्यक्त केले.
या प्रसंगी मुख्य अतिथि प्रा दिलीप जुमड़े,संस्था उपाध्यक्ष तथा कॉन्वेंट प्राचार्या मनिषाताई बगमारे,संस्था सदस्य शांतनु बगमारे,कॉलेज प्राचार्या शारदाताई ठाकरे, व अन्य उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थीनीनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सफलते साठी नीलिमा गुज्जेवार ,निशा मेश्राम,योगिता बोकड़े,पिंकी ठाकरे, राउत,जयघोष सहारे,संजय नागोसे, घर्षणा सेलोकर यानी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या शारदा ठाकरे यानी ,संचालन प्रा हेमलता बगमारे यानी तर उपस्थित सर्वांचे आभार जयघोष सहारे यांनी मानले.