बंदीभागाच्या टाकली गावात राहणारा एक गरीब युवक आता सर्वसामान्य जनतेचा आवाज बनलाय मुरली जेवली पिंपळगाव बिटरगाव आकोली मन्याली चिंचोली दराठी टाकली खरबी मोरचंडी गावातील निराधार महिला अपंग शेतकरी मजूर कष्टकरी याचं कामे। करून देणारा बबलू जाधव सर्वसामान्य चा हाकेला धावून जाणारा युवक सध्या बंदीभागाच्या सर्वसामान्य लोकांचा आवाज बनलाय परिस्थिती लढत संघर्ष करत बबलू जाधव सामजिक कार्यात नेमही अग्रेसर नेमही लोकांच्या सुख दुखात जाऊन काम करणारा सर्वसामान्य जनतेचे काही काम असल्यास बबलू जाधव हाकेला धावून जाऊन काम करणारा नेता म्हणून चर्चित आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद निवडणूक मध्ये बबलू जाधव यांची चर्चा जनतेकडून चालू आहे यामुळे बबलू जाधव यांच्या नावाची चर्चला उधाण आले आहे