कारंजा : आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रंजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, शनिवार दि.17.09.2022 शनिवार रोजी सकाळी 09:00 वाजता, शांतीनगर मधील मोकळ्या मैदानामध्ये , कावळे सरांचे , वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी शांतीनगर,गौतमनगर व आकाशदिप काँलनी मधील नागरीकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन भाजपा सरचिटणिस श्रीकृष्ण मुंदे यांचे कडून करण्यात आले असून सदरहु कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, तालुकाध्यक्ष डॉ काळे, शहर अध्यक्ष लालित चांडक आणि सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार असल्याचे सरचिटणिस श्रीकृष्ण मुंदे यांनी कळवीले आहे .