आज दि. 05 जून 2004 रोज बुधवारला कर्मवीर कन्नमवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय हरित सेना च्या वतिने विद्यालया तील श्री. बगमारे यांनी विविध प्रजातीचे झाडे रोपणकरण्याकरीता आणले या कार्यक्रमाला विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री. पिलारे सर, यांनी कडूलिंबाचा झाड लावला तर श्री. बगमारे सर,ढोरे सर, कार सर यांनी चिंचेचा झाड लावला. तर देसाई सर, मुलतानजी, कराणकरजी यांनी गुलमोहराचा झाड लावला.
या कार्यक्रमानिमीत्य पर्यावरण रक्षणा बद्दल जागृती करण्यात आली आज जागतीक तापमाणात अतिशय वाढ होत आहे. त्याचा एकमेव कारण म्हणजे जंगन्त्र तोड, दिवसेंदिवस जंगलतोड जास्त होत असल्यामुळे जंगले नष्ठ होत आहेत त्यामूळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने आपणास पाहावयास मिळत आहे.त्यामुळे जास्तीत झाडे लावून पर्यावरणाचा समतोल कायम राखला पाहीजे. जेणेकरुन संपूर्ण सजीव सृष्टी चांगल्या प्रकारे जगु शकतील, असे प्रतिपादन श्री.पिलोर सर यांनी केले. श्री.बगमारे सर योनी सुत्रसंचालन केले.तर आभार श्री.ढोरे सर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षीका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.