अकोला:- अमर जवान माजी सैनिक संघटना अकोला जिल्ह्या च्या वतीने श्री सारिपुत्र देवराव वानखडे यांनी भारतीय सेनेत १७ वर्ष प्रदीर्घ सेवा देऊन विविध ऑपरेशन मध्ये सहभाग नोधून आज त्याच्या वानखडे नगर डाबकी रोड अकोला अकोला शहरा मध्ये भव्य मिरणूक काढून माजी नगर सेविका सौ मंगला म्हैसने यांनी औषण केले अमर जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने संघटनेचे सचिव रामरतन बुळूकले, उपाध्यक्ष सुरेश वढे व शुभेदार बाळकृष्ण बोदळे संघटनेच्या पद्धधिकाऱ्यांनी स्वागत करून मिरणूक मध्ये त्याच्या निवास स्थान पर्यंत सहभाग नोंदविला कार्यक्रमाला माजी सैनिक सुभाषराव म्हैसने, माजी सैनिक रामरतन बुळूकले, माजी नगर सेविका सौ मंगला म्हैसने,माजी सैनिक विके, माजी सैनिक रामेश्वर लांडगे, माजी सैनिक मुरलीधर झटाले, माजी सैनिक शांताराम काळे, माजी सैनिक लक्ष्मण मोरे, माजी सैनिक प्रकाश बहाकर,हिमंतराव पोहरे, चंद्रकांत ताठे व नागरिकांची याप्रसंगी उपस्थिती लाभली