डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था barti पुणे अंतर्गत पंचायत समिती ब्रह्मपुरी येथे राजश्री शाहू महाराज पुण्य तिथी 100 सेकंद मौन पाडून साजरी करण्यात आली. सर्व प्रथम राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतिप्रीत्यर्थ संपूर्ण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी स्मृती दिन साजरा करण्यात आली. त्या अनुषंगाने ब्रह्मपुरी पंचायत समिती येथे Bdo मा. भस्मे मॅडम यांच्या उपस्थितीत 100 सेकंड मौन पडण्यात आले या कार्यक्रमाला पंचायत समिती येथील पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी घुबडे सर तसेच सर्व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्मपुरी समतादूत वर्षा कारेंगुलवार व रज्जूताई मेंधुळकर यांनी केले