ब्रम्हपुरी.. ब्रम्हपुरी ते नगभिड या नॅशनल हायवे रोडवर शासकीय तंत्र निकेतन कॉलेज जवळ चार चाकिवाहन आणि दुचाकी वाहन मध्ये जब्बर धडक झाली. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमंपैक आहे.
या भीषण अपघातात दुचाकी स्वार धीरज बागमारे 28 वर्ष, रा. दुधवही यांचा जागीच मृत्यू झाला.तर विक्की बगमारे हा किरकोळ जखमी झाला आहे.
घटना स्थळावरून चारचाकी ड्रायव्हर पसार होण्यास यशस्वी झाला. ही घटना आज दि.03/09/2022 रोजी दुपारी बारा वाजता चे दरम्यान घडली.पसार ड्रायव्हर याचा ब्रम्हपुरी पोलीस शोध घेत आहेत.