कारंजा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिनांक १८/०८/२०२४ रोजी झालेल्या विश्राम गृह येथे आढावा बैठकीमध्ये कारंजा तालुक्यातील व कारंजा शहरातील ५१ पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राज साहेब ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाशीम जिल्हा दौरा नुकताच जाहीर झाला असून दिनांक २५/०८/२०२४ रोजी कारंजा येथून वाशीम प्रयाण करणार आहेत यामुळे कारंजा मानोरा मतदार संघातील प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने पक्ष वाढीकरिता व संघटन करण्याकरिता कामाला लागले आहेत. महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा वाशीम जिल्हा संपर्क प्रमुख विठ्ठलभाऊ लोखंडकर व जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ किडसे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांच्या नेतृत्वात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नियुक्त झालेले पदाधिकारी तालुका अध्यक्ष - प्रा. प्रभाकर वनारसे तालुका उपाध्यक्ष - अमोल मिसाळ, फिरोज खान शाबुल्ला खान, संतोष चव्हाण, दत्ता लवंगे सर्कल प्रमुख - श्री.संदीप लसनकुटे, संदीप अटक, श्री. नरेंद्र गाडगे, भामदेवी सर्कल अध्यक्ष -पंकज लोखंडे, सर्कल उपाध्यक्ष- आकाश लळे कामरगाव सर्कल अध्यक्ष- प्रतीक मनवर बेलमंडळ शाखा अध्यक्ष- ज्ञानेश्वर शिंदे, शाखा उपाध्यक्ष -नागेश विप्रदास, शाखा सचिव- पवन ठाकरे सदस्य - गजानन अवताडे, अमित भवते, गजानन मयगणे,शहर उपाध्यक्ष - मंगेश वानखडे, सागर चौधरी, श्री. नितेश वडतकर,रितेश येळणे,अशोकचव्हाण,मंगेश ठक,
विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष - अजय शेंडे
शहर सचिव- विशाल घाटे, शहर संघटक- स्वप्निल चौकसे, शहर उपसंघटक- शुभम जाधव, शहर उपाध्यक्ष- ऋषिकेश बहाडे, ऋषिकेश कामदार, शुभम तळेकर, वैभव नेतनकर, शुभम लसन कुटे, तालुका उपाध्यक्ष- ओम धोंडसेसहकार सेना शहर अध्यक्ष -सचिन सिरसाठ शहर संघटक- प्रवीण गुल्हाने, शहर उपाध्यक्ष- नितीन गुल्हाने शहर उपाध्यक्ष-अनिल जावरे, तालुका संघटक -हेमराज येवतकर, तालुका उपसंघटक- इस्माईल गारवे यासह इतरही शाखेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या पुढील बैठकीमध्ये ११० गावातील बूथप्रमुखाच्या जुने बूथ प्रमुख व नवीन बूथ प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात येईल यावेळी सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज मेश्राम, शहर अध्यक्ष हरीश हेडा, शहर सचिव कपिल महाजन, आशिफ शेकूवाले,सुनील गावंडे,शुभम पाटील, अनिकेत पाटील,वानखडे साहेब, गावंडे सर,योगेश पाटील व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याचे मनसे उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....