ब्रम्हपुरी : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबईद्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी सत्र २०२४-२५ सेमिस्टरचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे.
गुण प्राप्त करणारे विद्यार्थ्यां मध्ये कुललक्ष्मी तोंडरे ८९.१०, ज्ञानेश्वर थलाल ८५.२९, गौरव मंगर ८४ .00,निकिता शेंडे ८४.००,अनिकेत सोरते ८३.५०,प्रीती इटनकर, प्रगती ठाकरे ८०.८०, छबीला गोन्नाडे ८०.००, शैलेश मेश्राम ७९.४१, निखिल झिलपे ७७.४०, करणं चौधरी ७६.९४, ऋषिकेश घाटुरकर ७६.९४, रितेश बडोले ७५.००, निखिल येलतुरे ७२.९४,,आकाश फिटिंग ७२.३५, सलोनी सहारे, ७७.६४,पवन भैसारे ७५.२९ आदींचा समावेश आहे. प्रथम सत्राचा निकाल ९८ टक्के, द्वितीय सत्राचा निकाल ८० टक्के व तृतीय सत्राचा निकाल ८६ टक्के लागला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक श्री, देवेंद्र पिसे , प्राचार्य प्रा. सुयोग बाळबुधे, तसेच सर्व विभागप्रमुख यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकांना दिले आहे.तसेच संस्थेचे संस्थापक श्री. देवेंद्र पिसे यांनी सर्व विद्यार्थ्यांनाचे कौतुक करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.