अकोला:-चार काळा घोडे गाडी घेऊन उत्तर प्रदेश वरून शहजाद खान व त्यांचे साथीदार आकर्षण असलेले अरबी सिंधी जातीचा घोडा आणि त्यांच्या गाडीमध्ये नाल आणि लोखंडापासून बनलेल्या अंगठ्या विकण्यासाठी संपूर्ण भारतात शनि देवाच्या नावावर हिंदू मुस्लिम भक्त या अंगठ्या मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.