अकोला - भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी राज्यमंत्री डॉ रणजीत पाटील आपला नामनिर्देशन अर्ज महाराष्ट्र राज्याचे उपमुखयमंत्री भाजपाचे कणखर नेतृत्व ना देवेंद्रजी फडणवीस साहेब,प्रदेश अध्यक्ष मा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब,प्रदेश उपाध्यक्ष मा संजयजी कुटे,प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, मा चैनसुखजी संचेती तसेच पश्चिम विदर्भातील खासदार,आमदार प्रदेश पदाधिकारी,जी प सदस्य, न पा सदस्य,जिल्हा अध्यक्ष आघाड्यांचे प्रमुख यांचे उपस्थितीत दाखल करणार असून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी,बूथ प्रमुख तसेच बूथ विस्तारक तसेच भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान प्रदेश कार्यकारणी सदस्य मा आ नारायण गव्हाणकर,भाजपा नेते प्रदेश निमंत्रित सदस्य डॉ अशोक ओळंबे यांनी केले आहे.